4 Likes
सर दोडका भेंडी चवळी पिकावरील आळी साठी औषध सांगा
याला रोगाला leaf crinkle Viruses म्हणतात. पांढरी माशी या रोगाचा प्रसार करते आणि कधी कधी हे रोग बिया मार्फत पण होतो.
पांढऱ्या माशी नियंत्रण साठी Dimethoate ३०% ec@२५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.किंवा मिथिल दिमी टोन@३० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
