झेंडू

झेंडूवरील करपा आणि कळी भरपूर येण्यासाठी फवारणी कोणती करावी

1 Like

झेंडूवर बोट्रीटीस ब्लाईट (करपा) रोगाची लक्षणे मोठ्याप्रमाणत या महिन्यात आढळून येतात.

नियंत्रण करिता प्रोपीकोनॅझोल २५% @१० मिली किंवा प्रोपिनेब ७०% डब्लू पी @३० ग्रॅम + इसबिओन @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.