तण नाशक

शेतात खूप गवत झाले आहे तर त्या वर मीठ फवारणी केली तर चालेल का

1 Like

मीठ फवारणीने जमीनतील क्षारचा प्रमाण वाढेल. गवत कोणते आहे व त्या शेतात कोणते पीक घेणार आहात त्याचे तपशील दया. त्याप्रमाणे माहिती देण्यात येईल.