गहु व हरबरा

सध्या खरिपाच्या मका शेतात गहु घ्यावा की हरबरा मार्गदर्शन करा सरजी

मका पीक काढणी झालेल्या शेतात हरभरा पीक पेरणी करावी. तृणधान्य पिकाबरोबर डाळवर्गीय पिकांची फेरपालट करावी.

1 Like