केशर आंबा आहे वाळत आहे

आंब्याची झाडे वाळत आहे लागवड करून जवळपास तीन महिने झाले आहे वाळल्यानंतर त्यातून ढवळा बसा बाहेर पडतो

खोड किडीची लक्षणे असू शकतात. वाळलेली रोपटे काढून बघा खोड पोखरलेली असेल.

व्यवस्थापन
निरोगी रोपंच्या भोवती निंबोळी पेंढ @१०० ग्रॅम + कार्बोफुरोन @१०० ग्रॅम/रोपटे या प्रमाणात घेऊन मातीत मिसळून द्यावे.

खोड पोखरलेले दिसत नाही

जमीन चुनखडीचे किंवा पाणी धरून ठेवानारी आहे का?