माझ्या मोसंबी च्या खोडावर डिग व हा रोग आलाय उपाय सांगा
मोसंबी पिकावर जून ते ऑक्टोबर महिन्यात डिंक्या रोगाची लक्षणे जास्त असते.
रोगाच्या नियंत्रण करिता १% बोर्डोपेस्टची मिश्रण करून खोडावर लावावे.