मका लागवडीसाठी कोणत्या जातीचे बियाणे वापरावे

रब्बी या हंगामात मका जातीच्या कोणत्या बियाण्याची निवड करावी जास्तीत जास्त उत्पन्न देणारे बियाणे कोणते व त्याची काळजी कशी घ्यावी पाणी किती द्यावे?

1 Like

रब्बी हंगामासाठी विद्यापीठाच्या शिफारशी जाती खालीलप्रमाणे आहेत.

जाती कालवधी हेक्टरी उत्पादन
किरण ८५ ते ९५ ४२ ते ४३
पंचगंगा ९५ ते १०० ४५ ते ५०
मांजरी १०० ते १०५ ५० ते ५५.

संकरित वाण

Godrej 105,106
Advanta 741, 751, 757, 795

कीड व रोगसंबंधित माहितीसाठी फोरम मार्फत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल.