सोयाबीन पिकाच्या पानावर बुरशी पडल्यासारखे दिसते

सोयाबीनचे पिकावर बुरशी पडल्यासारखे दिसते उपाय
सांगा

सुनिल जी शेतात असे किती झाडे आहेत?

कार्बंडेझिम ५०% किंवा कॉपर oxychloride @३० gram / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोबत अळी वर्गीय किडी च्या नियंत्रणासाठी ethion ५०%@३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.