तुडतुडे रसशोषक किडीची लक्षणे आहेत. नियंत्रण करिता बुप्रोफेझिन 20% + एसीफेट 50% (ओडीस)@३० ग्रॅम किंवा क्लोथियानिडिन 50% डब्ल्यूडीजी (डेंटासु)@ १० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.