रोपांना पाणी देण्याची सोय करावी.
ट्रायकोड्रामा @५०० ग्रॅम + १० किलो शेणखतात मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.
झायनेब ७५% डब्लूपी @३० ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like