पिवळे हळदी सारखी पावडर ठिपके

सोयाबीन आणि कपास कशाचे डाग आहे उपायसांगा

कोणत्याही कीड किंवा रोगाची लक्षणे नसून पक्ष्यांची विष्ठा असू शकते.