पर्णकिड

आंब्याचे पाने खाणारी आळी ,कोणती फवारणी करावी?

Tussock Moth Caterpillar (पांढरी केसाळ अळी) आहे. हि कमी प्रमाणात आढळणारी कीड आहे. पिकांना फारसा नुकसान करत नाही. नुकसानीची आवश्यकता नाही.