पिवळे पांढरे ठिपके

या आगोदर प्राक्झरची एक फवारणी आणि नेटिव्हो ची एक फवारणी घेतली आहे आणि दोन्ही सोबत अँटी बायोटेक फवारले आहे आता कोणती फवारणी करावी

सहसा आले पिकावरील करपा संपूर्णपणे नियंत्रित होत नाही. प्रत्येक फवारणीमध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा streptomycin घटक आलटून पालटून घ्यावे.

जसे कि कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०%@३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन @४ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.