शेती अवजार बँक विषयी माहिती पाहिजे

महिला बचत गटाला सरकारी योजनेतून भेटेल का 5 वर्षे झालेला बचत गट आहे मार्गदर्शन करावे,

तुमचा महिला बचत गट कृषी विभाग, आत्मा शी रजिस्ट्रेशन असेल तर भेटेल

50% अनुदान प्रोजेक्ट कॉस्ट च्या, रु. 10 लक्ष ते 3 कोटी मर्यादेत