गवार पिक

काळा करपा पडल्या सारख आहे ,पाने अकसले आहे, पिक 2 महिन्याचे आहे,संपूर्ण झाडावर काळा टिपके आहेत

रस शोषक किटिंच्या प्रादुर्भाव झाल्यामुळे व्हयरस आला आहे, पानाच्या वरच्या तसेच खालच्या बाजूला बुरशी वाढ होतेय,

फुलकिडे व काही प्रमाणात मावा किडीची लक्षणे दिसत आहे.
गवार भाजीपाला पिकावर भुरी व मावा किडीची जास्त प्रमाणात लक्षणे दिसतात.

नियंत्रण करिता
सल्फर ८०% डब्ल्यू पी @ ३० ग्रॅम+ थायमेथाझाम २५%@१०/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.