पाने लाल

पाने लाल रंगाचे होत आहे

स्फुरदची कमतरता दिसत आहे.

१३:४०:१३ @५ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.