5 Likes
app ne mahiti dili pahije setkaryachya prashnal
1 Like
सुकवा येण्याचं कारण
- सतत पडणारा पाऊस
- टोमॅटो रोपांची दाट लागवड
- अचानक वाढणारे तापमान व अद्रता
- जमिनीतील सेंद्रिय घटकाची कमतरता 5. वारंवार त्याच शेतांमध्ये टोमॅटोचे पिक घेणे
- पाण्यात वाढलेले सोडीयम चे प्रमाण
इत्यादी प्रमुख करणे
जीवाणू जन्य किंवा बुरशीजन्य मररोगाची लक्षणे असू शकतात.
जिवाणूजण्य करपा व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन @४० ग्रॅम + कॉपर ओक्षिक्लोराईड ५०% WP@ ५०० ग्रॅम/ २०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.