कोकडा आला मिरचीवर औषधि सांगा

कोकडा आला आहे औषधि सांगा

2 Likes

ya agodar konati favarni keli hoti sir

बेनेवीया १० मिली सोबत सूक्ष्म अन्न द्रव्ये @५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बेनिविया मिळत नाही, DuPont che दुसरे काय वापरावे

ट्रेसर घ्या 10 ली पाण्यात 7 मीली

mirchi ke pahti me charm rog lag uosa ko sah uoshdi ka up hog karne se sap og

दीपक जी ट्रेसर अळी नाशक आहे अळी नियंत्रणासाठी ठीक आहे पण विषाणू नियंत्रणासाठी त्याचा वापर करता येत नाही.

सर ट्रेसर रसशोषक किडीसाठी सुद्धा चालते