कापुस सल्ला

माझी कापूस लागवड10 जूनची आहे असून आपल्या शिफारशीनुसार पूर्ण डोस कंप्लिट केली आहे आता माझ्या कपाशीवर झाड हाल्यास ढवळा खकाना उठत आहे सतत तीन दिवसापासुन पाऊस चालु आहे एका झाडाला 40 ते 50 बोंड आहे मला बोंड सड होण्याची भीती वाटते सड न होन्या करता पांधरा खकाना कमी होन्यासाठी उपाय सांगा शिफारशीनुसार कापुस शेंडा खुडनी केली आहे

फवारणीमधून सध्या डायफेनथ्युरॉन ५०% डब्लूपी (पोलो, रुबी) @२५ ग्रॅम + टेबुकोनाझोल ५०%+ ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन २५% डब्लूजी (नेटीओ) @१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.