अळी पडली सोयाबीन वर

आळी साठी स्वस्त आणि मस्त औषधी कोणती

तंबाखूवरील पाने खाणारी अळी आहे.
१) नियंत्रण करिता लहान - मोठ्या दिसणाऱ्या अळ्या हाताने वेचून नष्ट करावी त्यामुळे पुढे पतंगात रूपातंर होण्यास अडथला निर्माण होईल.
२) किडीची आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तर (५% नुकसान) एथिओन ५०% (रिमझिम) @३० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५% (मिसाईल, प्रोक्लेम)१० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.