गाल मीज (गाठी तयार करणारी कीड) ची लक्षणे आहेत. नियंत्रणकरिता डायमीथोएट ३०% ईसी (रोगर) @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.