उपाय सांगा

मेथी हे पीक आहे आणि ते उन तापमानातील बदल यामुळे जाळून जाते उपाय सांगा

संरक्षित पाणी देण्याची सोय करावी. बायोस्टीमूलंट @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.