सोयाबीन सध्या फुले येत आहे तरी फुले शेगात लवकरात लवकर पूर्ण तयार होण्यासाठी कोणते औषध आहे,,,,

सोयाबीन ला शेंगा किंवा फुले येण्याकरीता कोणते औषध आहे

2 Likes

तुम्ही कोणते पण फवारणी करा फुलातून शेंगा भरणी साठी जेवढं वेळ लागतो तेवढा लागतोच आपण एक करू शकतो फुल गळ कमी होईल आणि शेंग धारणा बऱ्या पैकी करता येईल त्या साठी Homobrassinolide ( डबल )@ १० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोबत ethion ५०% @३० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.( ethion) चक्री भुंगा आणि खोड माशी नियंत्रण साठी )

सिझिटा अलेका प्रति एकर 80ml व 0:52:34 प्रती एकर 1 किलो याची फवारणी करा मस्त रिझल्ट मिळेल