उंटअळीची लक्षणे आहे. शेंगाभरणी अवस्थेत शेंगा पोखरणारी अळी व पाने खाणारी अळीच्या एकत्रित नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% एसजी (मिसाईल, प्रोक्लेम, ईम- १ )/ १० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.