सोयाबीन पिकला शेंगा लागल्या आहेत पण त्याला आली पडलेली बोळे दिसु लागली आहेत

सोयाबीन पिकला शेंगा लागल्या आहेत पण त्याला आली पडलेली बोळे दिसु लागली आहेत

शेंगा पोखरणारी किडीची लक्षणे दिसत आहे.
नियंत्रण करिता इमामेक्टीन बेन्झोएट ५% (प्रोक्लेम, मिसाईल) @५ ग्रॅम + प्रोपीकोनॅझोल २५% (टील्ट)१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.