पाने पिवळी पडत आहेत

सोयाबीन ला 2महिने8दिवस झाले पाने करपत आहेत

करपा ( anthracnose) रोगाची लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता प्रोपेकोनॅझोल २५% (tilt) @१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.