सोयाबीन

सोयाबीन पिकाची शेंगा लागण चांगली होणे करीत मार्गदर्शन मिळावे.

सोयबीन पिकात शेंगा भरणी अवस्थेत २% डीएपी (२०० ग्रॅम) किंवा ०.५२.३४ विद्राव्ये खत @१०० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास शेंगा भरण्यास मदत मिळते तसेच वजन देखील वाढते.