कोथिंबीर 25 ते 30 दिवसाची झाली आहे त्यावरती टाका पडण्यास सुरुवात झाली आहे पानावरती पिवळ्या ठिपक्या दिसत आहे कुठलं औषध वापरावे
1 Like
पर्ण करपाची लक्षणे असू शकतात.
नियंत्रण करिता रेडोमिल गोल्ड (मेटॅलॅक्सिल - 4% + मॅन्कोझेब - 64%) @ ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन @३ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like
पानावरील ठिपके व बुरशी नियंत्रण करिता मॅन्कोझेब 75% WP (एम-४५, अॅबिक) @ ३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.