टोमॅटो चा रंग पिवळा होत आहे

टोमॅटो पिवळा रंग होत आहे व गळून पडते आहे उपाय सांगा

टोमॅटो स्ट्रीक व्ह्यायरसची लक्षणे आहेत.

या रोगाचा प्रसार रस शोषक कीड मार्फत होतो.

नियंत्रणाचे उपाय
१) शेतात एकरी @५० चिकट सापळे प्रस्थापित करावे.
२) रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी.
३) पांढरी माशी व लाल कोळी च्या प्रभावी नियंत्रणासाठी
स्पायरोमेंसिफेन २२.९ %EC (ओबेरॉन )@१० मिली ,
किंवा डायफ़ेथुरॉन ५० % WP (पोलो, पेगासस )@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) लवकर व उशिरा येणाऱ्या करपा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी अझोक्सिस्ट्रॉबिन २३ % SC(हेडलाईन ) @१० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० % WP (ब्लू कॉपर , बिल्त्तोक्ष )@ ३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिळून फवारणी करावी.