यलो मोझ़क

सोयाबीन पिवळे पडत आहे

Yellow vein mosaic* रोगाची लक्षणे आहेत या रोगाचा प्रसार रस शोषक किडी द्वारे होतो.
(पांढरी माशी.)

**रस शोषक कीड नियंत्रणासाठी :

१ ) पिक वाढीच्या अवस्थेत जर एक दोन कोकडा ग्रस्त वेली दिसल्यास काढून नष्ट करावी.

२) रस शोषक कीड निरीक्षणासाठी व नियंत्रणासाठी एकरी @२० पिवळे चिकट सापळे लावावे.

  1. रश शोषक किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी

१ ) डायफ़ेथुरॉन ५० % WP (पोलो, पेगासस )@२० ग्रॅम,

२ ) इमिडाक्लोप्राईड १७.८ % SL(टाटा माणिक , कॉन्फिडर )@७ मिली

3)असाटामाप्राईड २० % SP (शार्प , प्राईड, इनोव्हा )@3 ग्रॅम

या प्रमाणात वरील सर्व प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.