1 Like
अगोदर मला मेसेज येत होते वॉटर चे हवामान विषयक 7744979868या नॉम्बर वर या वर्षी येत नाही कुरप्या मेसेज पाठवा
मररोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. नियंत्रण करिता ट्रायकोड्रामा व्हीरीडी @१ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालवी.
1 Like
आता हवामान अंदाज फार्मप्रीसाईज अॅप मार्फत पुरविला जातो. अॅप मध्ये भारतीय हवामान विभाग व ओपेन वेदर अशा दोन्ही संस्थाचे हवामान अंदाज देण्यात येते.
thanks.