करडे ढेकुण किडीचे लक्षणे आहेत या किडीचे तुरळक ठिकाणी लक्षणे आढळतात. उपाययोजनेची गरज भासत नाही. करायची असल्यास ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.