मिरचीची पाणे पिवळी पडली आहे

मिरचीची पाणे पिवळी पडली आहे

कीड रोग संबधित कोणतेही लक्षणे दिसत नाही.

सध्या पाण्याची गरज दिसत आहे व तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये फवारणीमधून १९:१९:१९ @५० ग्रम + इसबिओन @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.