गागुलगूया पडल्या आहेत

गागूलगूया पडल्या आहेत

गोगलगाय नियंत्रण करिता रात्री ठिकठिकाणी शेतात गोणपाट (पोते) गुळाच्या पाण्यात भिजवून बांधावर शेतात ठिकठिकाणी ठेवावे. सकाळी जमा झालेल्या गोगलगाय जमा करून नष्ट करावी.