पीक सल्ला

माझ्या भात शेती मध्ये ही शेवळजन्य वनस्पती झाली आहे उपाय सुचवा?

५०० ग्रॅम मोरचूद (कॉपर सल्फेट) कापडात बांधून शेतात जिथून पाणी शिरते त्या ठिकाणी ठेवून द्यावे किंवा ५०० ग्रॅम मोरचूद+ १० किलो वाळूमध्ये मिश्रण करून शेतात ठिकठिकाणी शिंपून द्यावे.

1 Like