मरगळ

दुसऱ्या शेतातील तन नाशकाचा दुष्परिणाम

2-4 (डी) तणनाशक फवारणी कापसाची पाने अशी झाली आहे.
नियंत्रण करिता २% डीएपपी (२०० ग्रॅम )+ इसबिओन @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like