सोयाबीन वरील कीड

वरील प्रमाणे सोयाबीन वर कीड वाढत आहे, मार्गदर्शन मिळावे?

कृपया किडीचे पिकासहित फोटो अपलोड करावे. त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.