कापूस सल्ला

कपाशी लागवड करून 70 दिवस झाले आहे तर आता अशा प्रकारे पान होत आहे तरी उपाय सांगा

फुलकिडेची लक्षणे आहेत नियंत्रण करिता फिप्रोनील ५% (रीजेंट) ३० मिली + प्राईड @५ ग्रॅम + टाटा बहार @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.