सोयबीन पिकावरील पिवळा मोझॅक प्रसारासाठी कारणीभूत असलेया रसशोषक कीड (पांढरीमाशी- मावा) व्यवस्थापनासाठी थायमेंथॉक्झाम २५% डब्लूजी @५ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.रसशोषक किडीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतात एकरी @२० पिवळे चिकट सापळे प्रस्थापित करावे.