मूग पाने पिवळी पडली आहे काही झाडांची

kahi झाडांची पाने होल पडली आहेत

1 Like

पिवळा मोसैक व्हायरस आहे. या रोगाचा प्रसार रस शोषक कीड (मावा, पांढरी माशी) मार्फत होतो.

नियंत्रण करिता रोगग्रस्त रोपटे काढून नष्ट करावे.
शेतात एकरी @५० चिकट सापळे प्रस्थापीथ करावे.
रसशोषक कीड नियंत्रणकरिता डायफेनथ्युरॉन ५०% डब्लूपी @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.