कपाशी वाढ होत नाही

कपाशी वाढी साठी काय करावे

१९:१९:१९ विद्राव्ये खत ५० ग्रॅम + जिब्रेलिक असिड 0.001% ( होशी) @१५ मिली किंवा इसबिओन @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रसशोषक किडीचे प्रादुर्भाव दिसून आल्यास डायमेथोएट ३०% @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून वरील फवारणी सोबत करावी.