बुरशीपडली

बुरशी पडली

नत्राची कमतरता दिसून येत आहे. जुन्या पानावर अन्नद्रव्याची कमतरता जास्त प्रमाणात दिसून येते.
युरिया @१०० ग्रॅम/झाड मातीत मिसळून द्यावे.