आलिनेखाले

आलिनेखाले

पाने खाणारी अळीचे लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता शेतात एकरी ५ कामगंध प्रस्थापित करावे.
५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५% @ १० ग्रॅम + ०.५२.३४ विद्राव्ये खत @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.