करपापडला

करपापडला

जीवाणूजण्य करपा रोगाची लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता कॉपर ओक्षीक्लोराईड ५० % @३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन @३ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.