किड रोग

किड लागली रोग आला कोणती फवारणी करावी

कापूस पिकात वाढीच्या अवस्थेत मावा,तुडतुडे व फुले ते पाते लागण्याच्या अवस्थेत पांढरीमाशी व फुलकिडे या किडीचे लक्षणे दिसतात.

नियंत्रण

 • शेतात ठिकठिकाणी चवळीची लागवड करावी, मावा किडीचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या अवस्थेत चवळी पिकावर होताच काढून नष्ट करावे.
 • शेतात एकरी @५० पिवळे चिकट सापळे प्रस्थापीथ करावे.
 • ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
 • व्हर्टिसिलियम लेकॅनी @५० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
 • रस शोषक किडीने आर्थिक नुकसानची पातळी ओलांडल्यास (५मावा/पान) तर खालीलशिफारसी प्रमाणे फवारणी करावी.
 • फ्लोनिकमाईड ५०% (उलाला) @५ ग्रॅम किंवा थायमेंथॉक्झाम २५%(अॅक्ट्रा) @५ ग्रॅम किंवा डायमेथोएट ३०%(रोगर) @३० मिली किंवा असिफेट ७५% एसपी (असाटाफ)@ २० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.