पाने पिवळी पडली आहेत

सोयाबीन चे झाडे पिवळी होण्यास चालु झाली आहेत

पिवळा मोसैक रोगाची लक्षणे आहेत. या रोगाचा प्रसार पांढरीमाशी या रस शोषक किडीने होतो.

नियंत्रण करिता संक्रमित झाडे काढून ती नष्ट करावीत.
पीक व शेताचे बांध तणमुक्त ठेवावेत.
शेतात ठिकठिकाणी एकरी @५० चिकट सापळे प्रस्थापीत करावे.
रोग प्रसार करणाऱ्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी थायमेथॉक्झाम २५ डब्ल्यूजी %@ ५ ग्रॅम किंवा मिथाइल डेमिटॉन @२५ मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like