पानं पिवळी पडली आहेत

पान पिवळी पडली आहेत

** चवळी वरील कोकडा** ( **** Yellow vein mosaic )

रोगाची तीव्रता खूप जास्त वाढलेली दिसत आहे, प्रादुर्भाव ग्रस्त राजमाची वेल काढून नष्ठ करावे त्यामुळे रोग ग्रस्त वेली पासून निरोगी वेलीवर विषाणू चा प्रसार होणार नाही.

Yellow vein mosaic रोगाचा प्रसार मावा आणि पांढरी माशी रस शोषक किडी द्वारे होतो . **

**रस शोषक कीड नियंत्रणासाठी :

१ ) पिक वाढीच्या अवस्थेत जर एक दोन कोकडा ग्रस्त वेली दिसल्यास काढून नष्ट करावी.

२) रस शोषक कीड निरीक्षणासाठी व नियंत्रणासाठी एकरी @२० पिवळे चिकट सापळे लावावे.

  1. रश शोषक किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी

१ ) डायफ़ेथुरॉन ५० % WP (पोलो, पेगासस )@२० ग्रॅम,

२ ) इमिडाक्लोप्राईड १७.८ % SL(टाटा माणिक , कॉन्फिडर )@७ मिली

3)असाटामाप्राईड २० % SP (शार्प , प्राईड, इनोव्हा )@3 ग्रॅम

या प्रमाणात वरील सर्व प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.