खोड किडीचे लक्षणे आहते.
नियंत्रण करिता
शेतात एकरी एक प्रकाश सापळ्यांचा वापर करावा तसेच कामगंध सापळे @२०/एकरी लावण्याची सोय करावी.
५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपर मेथ्रीन ५ % EC (हमला, डबल स्टार ,कोरंडा ५०५ )@२० मिली/१० लिटर पाण्यात फवारणी करावी.