शेंडा व फळ पोखरणारी किडीचे लक्षणे आहेत. नियंत्रण करिता शेतात एकरी @२० कामगंध सापळ्यांचा वापर करावा. क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@५ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.