जमिनीत सतत पाणी साचून राहत असल्यास पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होते त्यामुळे पाने पिवळी पडताना दिसतात.
उपाययोजना १) अतिरिक्त पाण्याचा निचरा करा. २) १९:१९:१९ विद्राव्ये खत @५० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.